Maruti Suzuki Ertiga ऑन रोड किंमत 2025 | फिचर्स व फायदे जाणून घ्या
आजच्या भारतीय बाजारात Maruti Suzuki Ertiga ही कार खूप लोकप्रिय आहे. खास करून मध्यमवर्गीय कुटुंबासाठी ही कार बेस्ट पर्याय मानली जाते. या लेखामध्ये आपण 2025 मध्ये Maruti Suzuki Ertiga on road price, फीचर्स आणि फायदे यांची सविस्तर माहिती पाहणार आहोत.
Maruti Suzuki Ertiga ची ऑन रोड किंमत (2025)
2025 साली Maruti Suzuki Ertiga ची ऑन रोड किंमत ही राज्यानुसार, शहरानुसार थोडी बदलत असते. खाली दिलेल्या किंमती या सर्वसाधारणतः मुंबई, पुणे व नागपूर यासारख्या शहरांसाठी लागू असलेल्या किंमती आहेत.
- Maruti Ertiga Petrol (VXI Variant) – ₹ 11.50 लाख (ऑन रोड)
- Maruti Ertiga Petrol (ZXI Plus Variant) – ₹ 13.20 लाख (ऑन रोड)
- Maruti Ertiga CNG (VXI Variant) – ₹ 12.50 लाख (ऑन रोड)
Maruti Suzuki Ertiga चे महत्त्वाचे फीचर्स

1. इंजन व मायलेज: Ertiga मध्ये 1.5L K-Series Dual Jet, Dual VVT इंजिन दिले आहे. पेट्रोल वर ही कार 20.51 kmpl पर्यंत मायलेज देते आणि CNG वर 26 km/kg पर्यंत मायलेज देण्याची क्षमता आहे.
2.सुरक्षा फीचर्स: ड्युअल एअरबॅग्स, ABS + EBD, ISOFIX सीट्स अशा सुरक्षिततेसाठी आवश्यक फीचर्स दिल्या आहेत.
3. इंटिरिअर व कम्फर्ट: 7 सीटर लेआउट, टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, अपल कारप्ले, अँड्रॉइड ऑटो, रिव्हर्स कॅमेरा व ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोलसारखी फिचर्स आहेत.
4. डिझाईन व लुक: स्मार्ट आणि स्टायलिश लुकसह LED DRLs आणि क्रोम ग्रिल दिलेले आहे जे कारला प्रीमियम लुक देतात.
का घ्यावी Maruti Suzuki Ertiga?
- मोठं कुटुंब असल्यास 7 सीटर सुविधा
- माईलेज व मेंटेनन्स खर्च कमी
- resale value जास्त
- CNG ऑप्शन असल्यामुळे इंधन खर्चात बचत
Maruti Suzuki Ertiga ही भारतीय ग्राहकांसाठी एक परफेक्ट फॅमिली कार आहे. 2025 मध्ये देखील या कारची मागणी टिकून राहील कारण यामध्ये फिचर्स, सेफ्टी आणि मायलेज यांचा उत्तम समतोल आहे.







