Toyota Rumion Interior Images: खास फीचर्स आणि आकर्षक डिझाइन
Toyota कंपनीने भारतीय बाजारात “Toyota Rumion” ही कार खास करून फॅमिली यूजसाठी आणली आहे. ही 7 सीटर एमपीव्ही कार फक्त बाहेरूनच नव्हे, तर आतूनही खूपच आरामदायक आणि प्रीमियम लुक देणारी आहे. चला पाहूया Toyota Rumion च्या इंटीरियरचे खास फीचर्स आणि फोटोसह एक झलक.
Toyota Rumion Interior features

Toyota Rumion मध्ये 3 रो सीट्स आहेत आणि त्यात 7 लोक आरामात बसू शकतात. सीट्सला फॅब्रिक अपहोल्स्टरी दिली असून ती सॉफ्ट आणि आरामदायक आहे. ड्रायव्हर सीट हाइट अडजस्टेबल आहे, ज्यामुळे ड्रायव्हिंगला खूपच आराम मिळतो.
Toyota Rumion security features
Rumion च्या इंटीरियरमध्ये ड्युअल टोन (बेज आणि ब्लॅक) डिझाइन दिले आहे. डॅशबोर्डवर सिल्वर फिनिश, मेटॅलिक टच आणि टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टमचा लूक खूपच मॉडर्न वाटतो. दरवाज्यांवर आणि डॅशबोर्डवर दिलेले टेक्सचर्ड डिझाइन आकर्षण वाढवते.
Toyota Rumion smart features

- 7-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम
- Android Auto आणि Apple CarPlay सपोर्ट
- स्टीयरिंग माउंटेड कंट्रोल्स
- ऑटो एसी विथ रिअर एसी वेंट्स
- पॉवर विंडो सर्व दरवाज्यांना
- यूएसबी चार्जिंग पॉइंट्स आणि 12V सॉकेट
हे फीचर्स Toyota Rumion ला एक परिपूर्ण फॅमिली कार बनवतात.
Toyota Rumion sefty features
इंटीरियरमध्ये ड्युअल फ्रंट एअरबॅग्ज, ISOFIX चाइल्ड सीट अँकर, रिव्हर्स पार्किंग सेन्सर्स आणि सीटबेल्ट रिमाइंडर सारखी सुरक्षा वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. त्यामुळे प्रवास दरम्यान सुरक्षिततेची हमी मिळते.
Toyota Rumion ही कार केवळ spacious आणि आरामदायक नाही, तर तिचा इंटीरियर लुकही खूपच classy आणि स्मार्ट आहे. फॅमिली कार शोधत असाल तर Rumion हा एक उत्तम पर्याय आहे.






