2025 Suzuki Gixxer SF लाँच: जबरदस्त फीचर्स आणि परवडणारी किंमत जाणून घ्या

Suzuki Gixxer SF

2025 Suzuki Gixxer SF: दमदार फीचर्स आणि किंमत जाणून घ्या भारतीय दुचाकी बाजारात Suzuki ने त्यांच्या Gixxer SF या दमदार बाईकचे 2025 चे मॉडेल लॉन्च केले आहे. स्पोर्टी लूक, आकर्षक फीचर्स आणि परवडणारी किंमत यामुळे ही बाईक तरुणांना विशेष आकर्षित करत आहे. चला या बाईकचे वैशिष्ट्ये आणि किंमत याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया. Suzuki Gixxer … Read more