Suzuki Access Ev: लवकरच लॉन्च होणार सुझुकीची पहिली इलेक्ट्रिक स्कूटर, जाणून घ्या फीचर्स
Suzuki Access Ev: वैशिष्ट्ये आणि किंमत बघा भारतीय दुचाकी बाजारात Suzuki Access ने नेहमीच आपली एक विशेष ओळख निर्माण केली आहे. आता कंपनीने इलेक्ट्रिक वाहनांमध्ये (EV) उडी घेतली आहे. Suzuki Access Ev ही कंपनीची पहिली इलेक्ट्रिक स्कूटर असून, ती आधुनिक वैशिष्ट्ये आणि उत्कृष्ट कामगिरीसह सादर केली गेली आहे. Suzuki Access Ev डिझाईन आणि स्टाइलिंग फीचर्स … Read more