New Ford Everest SUV: जबरदस्त रेंज फीचर्स आणि किंमत बघा कधि लॉन्च होईल

New Ford Everest SUV

New Ford Everest SUV – फोर्ड एव्हरेस्टचे वैशिष्ट्ये बघा ऑटोमोबाईल क्षेत्रात Ford ने कायमच आपले स्थान भक्कम केले आहे. फोर्ड कंपनीच्या आगामी एसयूव्ही मॉडेल्समध्ये “Ford Everest“ ही एक महत्त्वाची आणि प्रीमियम एसयूव्ही ठरणार आहे. आपल्या अत्याधुनिक वैशिष्ट्यांमुळे आणि डिझाइनमुळे फोर्ड एव्हरेस्ट ग्राहकांच्या अपेक्षांना ओलांडण्याचा प्रयत्न करणार आहे. New Ford Everest SUV डिझाइन आणि लूक बघा … Read more