Hyundai Ioniq 9 : लॉन्च कधी होणार? जाणून घ्या फीचर्स आणि किंमत
Hyundai Ioniq 9: भविष्यातील एसयूव्हीची ओळख म्हणून होईल Hyundai Ioniq 9 ही दक्षिण कोरियन ऑटोमोबाईल कंपनी हुंडईने लाँच केलेली नवीनतम इलेक्ट्रिक एसयूव्ही आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान, आकर्षक डिझाईन, आणि प्रभावी फीचर्ससह बाजारात दाखल झालेली ही गाडी इलेक्ट्रिक वाहनांच्या क्षेत्रात क्रांती घडवेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे. हुंडई आयोनिक Ioniq 9 ही पर्यावरणपूरक, प्रगत तंत्रज्ञानावर आधारित … Read more