Honda Activa EV scooter: जबरदस्त रेंज, फीचर्स आणि किंमत बघा काय आहे

Honda Activa EV scooter

Honda Activa EV scooter: फीचर्स आणि किमत बघा Honda मोटर्सने आपल्या लोकप्रिय स्कूटर सिरीजमध्ये इलेक्ट्रिक व्हर्जन म्हणजेच होंडा Activa EV लाँच करण्याची तयारी केली आहे. पेट्रोल वर्जनमुळे आधीच भारतीय ग्राहकांच्या पसंतीस उतरलेल्या या स्कूटरची इलेक्ट्रिक आवृत्ती खूपच चर्चेत आहे. चला, या इलेक्ट्रिक स्कूटरच्या फीचर्स, तांत्रिक वैशिष्ट्ये, आणि किंमतीवर एक नजर टाकूया. Honda Activa EV scooter … Read more